फाऊंडेशन स्कूलच्या कु. प्रशिका दशरथ रोडे यु.के.जी तर कु. यशश्री उमाकांत दहिफळे यांनी प्रथम वर्गात स्पर्धेत यश संपादन..!
परळी (प्रतिनिधी ) :फॉऊंडेशन स्कूलला पंचवीस वर्षांपासून विद्यार्थी व विद्यार्थिनी उज्वल गुणवत्ता यादीत तालुकास्तरीय, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धे च्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. माध्यमिक वर्गातील राष्ट्रीय स्तरावर यावर्षीत विद्यार्थी व विद्यार्थिनी नाव गाजविले आहे. त्याचाही भव्यदिव्य वार्षिक स्नेहसंमेलनात सत्कार करण्यात येणार आहे. याबाबतीत सचिव यांना नियोजित बैठक घेऊन जाहीर करण्यात आले आहे. फॉऊंडेशन स्कूलचे स्नेहसंमेलन जानेवारी महिन्यात भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यासाठी फॉऊंडेशन स्कूलचे प्राचार्य गजानन नागझरे (सर) यांच्यावर मोठी जबाबदारी असुन नर्सरी ते माध्यमिक शिक्षणांना विविध क्षेत्रातील स्पर्धा घेण्यात आलेल्या त्यांचे नियोजन शिक्षक व कर्मचारी यांना सुचना सुध्दा दिल्या. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रातील स्पर्धात विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झालेल्यांना व प्रथम क्रमांक पटकावला, व्दितीय क्रमांक पटकावला, तसेच तृतीय क्रमांक पटकावला यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
फॉऊंडेशन स्कूल मध्ये नोव्हेंबर डिसेंबर २०२४-२०२५ वर्षीत घेण्यात आली. कु. प्रशिका दशरथ रोडे यु.के. जी वर्गात तर कु. यशश्री उमाकांत दहिफळे हिने पहिल्या वर्गात लांब उडी, धावणे, खुर्ची खेळ, अन्य विविध क्रिडा स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले फॉऊंडेशन स्कूलमध्ये नर्सरी ते उच्च माध्यमिक पर्यंत विविध क्रिडा स्पर्धा वेगवेगळ्या घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ जानेवारी - २०२५ मध्ये होणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
फॉऊंडेशन स्कूलमध्ये ऑक्टोबर महिन्यात ऑलिपिड राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी घेवून त्यांनी सुध्दा प्रथम, पारितोषिक मिळाले व फॉऊंडेशन स्कूलचे नाव देशात व राज्यात गौरव केल्याबद्दल श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट संब फॉऊंडेशन स्कूलअध्यक्ष विजयकुमार तोतला. आणि प्राचार्य, गजानन नागझरे (सर युकेजी क्लास टिचर-सौ. अधिकारी मॅडम यांच्यासह क्रीडा शिक्षक, प्रा. इश्वर कांबळे, चित्रकला स्पर्धा शिक्षक. प्रा. गोविंद मस्के. प्रा. निरज गुप्ता. शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment