खारघर : भाजपा मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील व पोलारीस हॉस्पिटल यांच्या संयुक्त माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे .
या शिबिरात ईसीजी (ECG) ,ब्लड शुगर (RBS) ,बी एम डी (BMD) , PAP SMEAR ,डोळे तपासणी (Eye Check Up) मोफत करण्यात येणार असुन व तसेच स्त्री-रोग तज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन पोलारीस हॉस्पिटल प्लॉट नंबर १९ सी, सेक्टर २० खारघर येथे दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते संध्या.५ वाजता घेण्यात येणार असुन अधिक माहितीसाठी या नंबरवर 9372338820/ 9930008820 संपर्क
करा .
Comments
Post a Comment