Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

दुर्गम भागातील बांधवांना आणि चिमुकल्यांना फराळाचे वाटप

पनवेल : जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, लायन्स क्लब ऑफ पनवेल व सत्कर्म श्रद्धालयाच्या माध्यमातून दीपावलीचे औचित्य साधून दुर्गम भागाती ल बांधवांना आणि       फराळाचे वाटप केले. .. , M         यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, स्नेहल पेंडसे, सत्कर्म श्रद्धालयाचे अध्यक्ष मोहन बापट, सत्कर्म श्रद्धालयाचे अरुण गद्रे, सहकारी मंगेश अपराज, दर्शन कर्डीले व रोहन गावंड उपस्थित होते.

कळंबोलीत विकासकामांचा झंझावात; कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी ही सर्वांगीन विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भुमीकेतून अशीच विकासाची कामे करत राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकास कामांच्या भुमीपूजनावेळी केले. या वेळी त्यांच्याहस्ते महापालिकेच्या माध्यमातून कळंबोली येथे करण्यात येणार्‍या रस्ते, गटारे, स्मशानभुमीच्या विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले.       पनवेल महापालिकेच्या माध्यमातून गतीमान पद्धतीने महापालिका क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून काम सुरु आहे. त्याअंतर्गत बुधवारी कळंबोली येथे सुनिल भगत यांच्या घरापासून ते संदीप भगत यांच्या घरापर्यत्त, श्रीपद भगत चाळी पासून ते बैठक हॉलपर्यत्त कॉंक्रिट रस्ता तयार करणे, आदिवासीवाडी मधील गटारे, ड्रेनेज लाईन व रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, कळंबोली गावातील स्मशानभुमीचे सुशोभीकरण करणे, नारायण जाधव चाळ ते कातकरीवडी पर्यंत गटार बांधणे, कळंबोलीतील स्मशानभुमी ते शर्मा बेकरी पर्यत्त आणि महेश मोहिते यांच्या घरापासून ते मह