कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील सेक्टर २० विश्वज्योत शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आला होता परंतु सदर ठिकाणी सिडकोचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक तरुणांचे अपघात झाले व ते गंभीर जखमी देखील झाले होते त्याठिकाणी पांढरे पट्टे (Thermostat Paint ) मारून घेतले.
#माझाप्रभाग #माझीजबाबदारी
Comments
Post a Comment