खारघर : (प्रतिनिधी) बहुजन समाजाचा प्रथम शिक्षक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, शिक्षिका क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांनी 1847 साली देशात पुणे येथे पहिली मुलीची शाळाकाडुन 1852साली सर्व बहुजन समाजाचा मुला -मुलीना हटटर आयोग मार्फत शिक्षण सकतीचे करत शिक्षणाची दारे खुली केली या शिक्षण कार्याची सोनेरी क्षणाचीृआटवण करत पुरोगामी विचिराना प्रेरणा देत शिक्षणाचे माहेरघर खारघर सायबर सिटीमधे आगळा-वेगळा"शिक्षक दिन" साजरा लोकसेवा फांऊडेशन महाविकिसआघाडी , वतीने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी प्रभाग अधयक्ष मा श्री महेशकुमार राऊत यांचा मार्गदर्शनाखाली मा प्रदिप पाटील युवा कार्याअधयक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर विभाग मा गौतम तांबे , मा गणेश पाटील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक विभाग यांनी प्रतिमेस हार घालुन अभिवादन करत शिक्षक दिन साजरा केला. यावेळी मा महेशकुमार राऊत सबोदित करताना -- ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला या जगात जगायला शिकवलं लढायला शिकवल अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. असेच आपण माझ्या पाठीशी असेच उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती शिक्षका प्रमाणे आहे मग तो लहान असो वा मोठा ,गर्वीषठ असो मी प्रत्येका कडून नकळत खूप काही शिकत असतो..अशा लहान थोर व्यक्तींना माझा मनापासून सर्वाना शिक्षक दिनानिर्मित शुभेचछा आणि विनभ्र अभिवादन करताना सबोदीत केले. या वेळी सामाजिक कार्यकते माळी महासंघ खारघर अधयक्ष मा सांवता माळी ,मा अजय माळी मा सदानंद शिरसकर .मा आंनत बोंबडे लोकविकास संसथा अधयक्ष, मा सुनिल कनोजिय मा अनिल राजभर, मा साहील राठोड, मा बाळु प्रसाद,ओबीसी बहुजन समाजाचे नेते मा भाऊसाहेब लबडे, मा रामदास नारकर मा वैभव दळवी, मा प्रशांत जाभुळकर, मा किरण चोरगे, मा किरण मोरे ,मा किरण जाधव, मा सुनील लोखडे या कार्यक्रमाचे सुृृत्रसंचालन सामाजीक कार्यकते मा राजु जाधव यानी केले यावेळी विभागीय नागरीक महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर कार्यक्रमास उपस्थित होते
Comments
Post a Comment