(प्रतिनिधी) मानव ईष्या मस्तर लोभ या विकाराने त्रस्त आसून अहंकार जेष्ठत्वांची आघोरी स्पर्धा जगाला विनाशाकडे घेऊन चालली आहे यातून मुक्त व्हायचे आसेल तर जगाने बुध्द व्हावे शुध्द व्हावे आसे प्रतिपादन भिमसंग्रामचे संपादक मुकेश शिंदे यांनी बुध्द जंयतीच्या शुभेच्छा देताना केले
करोना सारखे संसर्गजन्य आजार मानवी शांततामय जीवनाला मिळालेले आव्हान आसल्याचे सांगून यु्ध्द किंवा बुध्द या पर्यायापॅकी बुध्द जगाने आत्मसात करावा असे म्हणाले
मानवता सेवाभाव जगकल्याण ही शांतीदूत भगवान बुध्दांची ओळख आसून मन आणि बुध्दी यांच्या शुध्दतेतून मनुष्य खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडला जाईल भारत जगात बुध्दांचा देश म्हणून ओळखला जातो तेव्हा आपली जबाबदारी मोठी आसून बुध्द धम्म सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहान ही मुकेश शिंदे यांनी केले
Comments
Post a Comment