मुर्बी गावातील समस्या त्वरित सोडवण्याचे खासदार मा.श्री.श्रीरंग बारणे यांचे शंकरशेठ ठाकूर यांना आश्वासन
खारघर :२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून खारघर शहराची ख्याती जगभर पसरत आहे. मोठ मोठे प्रकल्प येथे राबविले जात आहेत. खारघर शहर विकसित करण्यासाठी येथील भूमी पुत्रांनी आपल्या जमिनी सिडको महामंडळाला कवडीमोल भावाने दिल्या. यामधून सिडको महामंडळाने यामधून गडगंज संपत्ती मिळविली. पण ज्या भूमिपुत्रांना मुळे हे मिळविले त्याचा विसर सिडको महामंडळाला पडला. सिडको महामंडळ आणि पनवेल महानगर पालिकेने प्रकल्पग्रस्त गावांकडे दुर्लक्ष केले आहे.
आज मुर्बी गावातील समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ *शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर* यांच्या सोबत *विभाग प्रमुख मनेश पाटिल* उपविभाग प्रमुख दत्ता दळवी, , शाखाप्रमुख सचिन पाटील, युवासेना विभाग अधिकारी प्रेम ठाकूर आणि पूजन ठाकूर यांनी खासदार बारणे साहेब यांची भेट घेवून
*१.मुर्बीगावातील रस्त्याचे कॉंक्रीटीकण*
*२.तलावाचे सुशोभीकरण*
*३. समाज हॉल बांधणे*
याचे निवेदन देण्यात आले.
खासदार साहेबांनी ही बाब गांभीर्याने घेवून रस्त्याचे आणि तलावाचे काम त्वरित करण्याचे आश्वासन दिले. गावातील समस्या त्वरित सोडवण्याचे खासदार मा.श्री.श्रीरंग बारणे यांचे शंकरशेठ ठाकूर यांना आश्वासन
२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून खारघर शहराची ख्याती जगभर पसरत आहे. मोठ मोठे प्रकल्प येथे राबविले जात आहेत. खारघर शहर विकसित करण्यासाठी येथील भूमी पुत्रांनी आपल्या जमिनी सिडको महामंडळाला कवडीमोल भावाने दिल्या. यामधून सिडको महामंडळाने यामधून गडगंज संपत्ती मिळविली. पण ज्या भूमिपुत्रांना मुळे हे मिळविले त्याचा विसर सिडको महामंडळाला पडला. सिडको महामंडळ आणि पनवेल महानगर पालिकेने प्रकल्पग्रस्त गावांकडे दुर्लक्ष केले आहे.
आज मुर्बी गावातील समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ *शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर* यांच्या सोबत *विभाग प्रमुख मनेश पाटिल* उपविभाग प्रमुख दत्ता दळवी, , शाखाप्रमुख सचिन पाटील, युवासेना विभाग अधिकारी प्रेम ठाकूर आणि पूजन ठाकूर यांनी खासदार बारणे साहेब यांची भेट घेवून
*१.मुर्बीगावातील रस्त्याचे कॉंक्रीटीकण*
*२.तलावाचे सुशोभीकरण*
*३. समाज हॉल बांधणे*
याचे निवेदन देण्यात आले.
खासदार साहेबांनी ही बाब गांभीर्याने घेवून रस्त्याचे आणि तलावाचे काम त्वरित करण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment