पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश खास करुन सातारा, सांगली, सोलापुर- कोल्हापुर म्हटलं कि, डोळ्यासमोर येतं ते *घाटी गावरान मटन - चिकन* हीच महाराष्ट्राची घाटावरची झणझणीत ठसकेदार चमचमीत चव घेऊन आम्ही येत आहोत :-
*हॉटेल घाटी*
घाटावरील माणसांची आवड असणारे *गावरान चिकन मटनाचे घाटी हॉटेल* चे उद्घाटन *IPS व पोलीस उपायुक्त श्री अशोक दुधे साहेब आणि घाटावरील १५ क्लास वन व त्यावरिल अधिकाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीत* होत आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
तरी घाटावरील अधिकाऱ्यांच्या व *eMpower* टिमच्या सन्माननीय उपस्थितीत रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणाऱ्या, घाटी हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी, खारघर,कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीमुंबई परिसरातील, सर्व रहिवाशांनी आवर्जून उपस्थित राहून, एका घाटी उद्योजकास साथ-प्रेरणा-आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती!!!!
ठिकाण :- हॉटेल घाटी,छत्रपती शिवाजी महाराज चौक, से. १२ खारघर.
टिप:- उदघाटनाच्या निमित्ताने हजर राहणार्या २००० रहिवाशांसाठी खारघर मधिल *सुप्रसिद्ध अशा घाटी मिसळ* ची सोय सकाळी ९ ते ११.३० दरम्यान केली आहे.
सर्वानी नाष्टा न करता या उदघाटणास उपस्थित राहुन, कार्यक्रमाची शोभा वाढवावी व घाटी मिसळचा अास्वाद घ्यावा. ( आपला भाऊ मित्र आणि सर्व काही आहे तरी आपण नकीच येऊन शोभा वाढवी )
Comments
Post a Comment